Sunday, March 22, 2009

उत्तरायण

पायर्‍या उतरता उतरता
हलकेच ठेच लागते
आणि आठवणींच्या
गाभार्यला उमाळा येतो
आठवणी फिरत फिरत पुन्हा
एका क्षणी एकवतात
जेव्हा भानावर येत मन
तेव्हा पायर्‍या उतरून झालेल्या असतात
त्या जगातला मन या जगात फिरावता
एक बिंदू चमकतो
आणि आठवणीतला
बहर पुन्हा बहरतो
पायर्‍या उतरताना
उतरणीचा नैराश्य नसता
कारण दक्षिणायनात रमलेल्या
कळतच नाही कधी
उत्तरायण सामावता......

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Hey, nice work. Thanks!!
    But, you missed couple of words here and there, like "garda zaditalya" before 5th line. Then some words are mistakenly replaced with other words, like for "ya jagat sthiravata", you wrote "ya jagat firavata".
    Anyways, thanks a lot for sharing this.

    ReplyDelete