खूप आटुरतेने वाट पाहत होते ह्या क्षणाची..... भारतात जायला मिळणार..... अजुन विश्वासच बसत नाही की मी घरी चालले आहे.
मज्जा वाटत आहे. लहानपणी सुट्टी लागली की उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणाकडे जायचं, हा प्रश्न अभ्यास करण्या पेक्षा कितीतरी अवघड वाटायचा. आणि आता पुन्हा आता तोच प्रश्न आणि उत्तर ही. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी घरी जाणार. खूप मजा करणार. आंबे खाणार, पावसात भिजनार आणि खूप काही. आई ननाना इतक्या दिवसानी भेटणार.
Friday, May 29, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
Hey Enjoy your vacations
ReplyDeleteaani vacation madhe kay majja keli te Blog var tak :)
aavdel vachayala
nakki
ReplyDeleteमराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६ जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश
ReplyDelete